जे सरकार भारतातील हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, ते बांगलादेशी हिंदूंचे रक्षण करील !

‘भारत सरकारने बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणला. जे स्वत:च्या देशातील हिंदूंना संरक्षण देऊ शकत नाहीत, ते बांगलादेशी हिंदूंना सुरक्षा पुरवणार आहेत’, अशी उपरोधिक टीका ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या बांगलादेशातील संघटनेने ट्वीट करून केली आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदूंचे सैनिकीकरण व्हायला हवे ! – सुनील देवधर, रा.स्व. संघाचे पूर्वप्रचारक

देशांतर्गत कारवाया करून हिंदूंनाच नामोहरम करणार्‍या कट्टरपंथीयांचा जर सामना करायचा असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच सामाजिक माध्यमांचा सदुपयोग करून प्रत्येकाने देशात जागृती करणे आवश्यक आहे.

मद्यालयात दारू पिणार्‍या वाहनचालकाला सुरक्षितपणे घरी पोचवण्याचे दायित्व मद्यालय मालकाचे ! – मावीन गुदिन्हो, वाहतूकमंत्री, गोवा

यासंबंधी कायदा करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी दिली.

गोव्यात २० टक्के मृत्यू हे मद्यप्राशनामुळे ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

पर्यटन वाढीसाठी आणि महसूलप्राप्तीसाठी आतापर्यंतच्या सर्व शासनांनी मद्यालयांना मुक्तहस्त दिला आहे; पण त्याचा परिणाम मात्र गोमंतकियांना भोगावा लागत आहे !

संत आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्यातील भेद !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

२० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा आता वटवृक्ष झाला आहे. समितीच्या माध्यमातून सातत्याने राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात जनजागृती, आंदोलने करण्यात येतात. या कार्यामध्ये धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

हिंदूंनी स्वार्थाचा त्याग करून हिंदुत्वाचे स्फुलिंग प्रज्वलित केले पाहिजे! – युवराज स्वामी श्री माधवप्रपन्नाचार्यजी महाराज, उज्जैन

हिंदु राष्ट्राची स्थापनेचे दायित्व केवळ समितीचे नसून आपल्या सर्वांचे आहे. हेच कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने समिती करत आहे. २१ व्या वर्षी अर्थात् तारुण्यावस्थेत समितीच्या पदार्पणाचे आम्ही साक्षीदार आहोत, याचा फार आनंद आहे.

आसाम : मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा, व्याख्याने, हिंदूसंघटन बैठका, वैयक्तिक संपर्क यांच्या माध्यमातून धर्मजागृती

इथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त संपूर्ण भारतात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान चालवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आसामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

निवडणूक आयोगाने पुरेसा वेळ दिला नाही ! – ठाकरे गट

निवडणूक आयोगाने चिन्ह ठरवण्यासाठी पुरेसा वेळ न देता शिवसेनेवर अन्याय केला आहे. निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांनी याचिका प्रविष्ट केली.

(म्हणे) ‘प्रियकराच्या प्रेमासाठी बुरखा घालीन !’

धर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !