शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह !

अंधेरीची पोटनिवडणुकीत ‘मशाल’ आणि ‘ढाल-तलवार’ यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

पाश्‍चिमात्य देशांनी अनेक दशके भारताला शस्त्रपुरवठा केला नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री वेनी वोंग यांच्यासमवेत १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनमधील १० शहरांवर रशियाचे आक्रमण !
बेलारूसकडून रशियाला उघडपणे लष्करी बळ !
रशियाविरुद्ध युद्धसज्ज असल्याची ‘नाटो’ची घोषणा !

सर्वोच्च न्यायालयाने देहलीमधील फटाक्यांवरील बंदी कायम ठेवली !

खरेतर फटाक्यांमुळे प्रदूषण होण्यासह पैशांचाही चुराडा होत असल्याने केवळ देहलीपुरती ही बंदी मर्यादित न रहाता सरकारने भारतभर फटाक्यांवर बंदी घालायला हवी !

दिग्दर्शक साजिद खान याने मला माझा टी शर्ट काढायला सांगितला होता ! – अभिनेत्री कनिष्का सोनी

यावरून चित्रपटसृष्टी किती बरबटलेली आहे, हे सिद्ध होते ! अशा वासनांधांना  सरकार कारागृहात का टाकत नाही ?

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीय अधिकार्‍यांच्या घरी ईडीच्या धाडी

या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘भाजप  आमच्याशी थेट लढू शकत नाही; म्हणून तो कधी ईडी, तर कधी आयकर विभाग यांचे माध्यम वापरून आमच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.

उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूरमधील देवीच्या शोभायात्रेवर मशिदीजवळ आक्रमण !

ग्रेनेडचा वापर होणे, म्हणजे हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते. हिंदूंनो, तुमच्या जिवावर उठलेल्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी संघटन करणे, हाच पर्याय आहे, हे जाणा !

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बनणार भारताचे ५० वे सरन्यायाधीश

२६ ऑगस्ट २०२२ या दिवशी सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले उदय उमेश लळित हे ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत.

सरकार जेव्हा भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करते तेव्हा विरोधक ओरडतात !

सरकार जेव्हा भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करते, तेव्हा एक गट आमच्या विरोधात ओरडतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका करतांना म्हणाले. राजकोटमधील जमकंदोरना येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.

पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !