लागवडीतील कामे घरातील सर्वांनी वाटून घ्यावीत !

लागवडीसंदर्भातील सर्व कामे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी विभागून केली, तर एकावरच अतिरिक्त कामांचा ताण येत नाही. सर्वांनाच लागवड स्वतःची वाटते आणि सर्वांच्या कष्टाचे फळ चाखण्याचा आनंद अनुभवता येतो !

केवळ २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय अंगी बाणवण्यासाठी हे करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : एकदा जेवतो तो योगी. दोन वेळा जेवतो तो भोगी. तीन आणि त्याहून जास्त वेळा जेवतो तो रोगी !

सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्‍या रंगाचा पट्टा येण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘समष्टी संतांच्या देहातील ठराविक भागांवर दैवी चिन्हे उमटणे किंवा विशिष्ट रंगाची छटा येणे’, यांमागेही ईश्वराचा सूक्ष्म कार्यकारणभाव दडलेला असतो.

शक्तीची निर्मिती, विविध नावे आणि देवीच्या उपासनेची वैशिष्ट्ये

सध्या चालू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने देवीविषयीची शास्त्रोक्त माहिती…

प्रत्येक क्षणी समष्टीची तळमळ असलेल्या आणि साधकांना प्रेम अन् शिस्त यांद्वारे घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘साधकांचा एक क्षणही वाया जाऊ नये’, असा विचार करणे आणि साधिकांना मानसिक स्तरावर नाही, तर आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे…..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भेटीसाठी तळमळत असतांना साधकाला सुचलेले काव्यपुष्प !

धाव धाव रे दयाघना स्थिर करी चित्त तव चरणा । ओढ घेई चित्त माझे तव चरणांठायी ।
व्याकुळ होई मन माझे तव दर्शनासाठी ।। १ ।।

कवळे, फोंडा, गोवा येथील सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (वय ८८ वर्षे) यांच्यात जाणवलेले पालट !

‘१९.६.२०२२ या दिवसापासून सद्गुरु कुवेलकरआजी यांचे आज्ञाचक्र, नाक आणि तोंडवळा यांवर पांढर्‍या रंगाचा पट्टा आला आहे. ‘तो चैतन्याचा पट्टा आहे’, असे मला वाटते.