हवाई सुंदरीवर (‘एअर होस्टेस’वर) बलात्कार करणार्या काँग्रेस नेत्याला अटक
अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
अशा वासनांधांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
पी.एफ्.आय. स्वतःवरील कारवाईचा सूड उगवण्याच्या सिद्धतेत
आत्मघाती आक्रमण करण्याची शक्यता
पाकमधील शीख महिलेचे अपहरण आणि धर्मांतर केल्याचे प्रकरण
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने केली होती विनंती !
आपल्या देशात आज ७ राज्यांत हिंदू ७ टक्केच राहिले आहेत. आज ‘१०० कोटी हिंदूंचा खात्मा करू’, अशी भाषा वापरणारे औवेसी उघडपणे फिरत आहेत; पण मुसलमानांचे वास्तव लोकांसमोर ठेवणारे आमदार टी. राजा सिंह मात्र कारागृहात आहेत.
‘व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
राज्यात सध्या सरकारने बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांना मायदेशी पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पेडामळ, केपे येथे ‘कारगिल’ झोपडपट्टीत संशयास्पद हालचालींना वेग आला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ !
आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धती मानले जाते. कर्करोगासारख्या असाध्य आजारांवर आयुर्वेदातील वनौषधी प्रभावी ठरू शकतात, असा विश्वास पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’मधील वैद्य योगेश बेंडाळे यांनी व्यक्त केला आहे.
येथील ‘घण्टाकर्णन् मंदिर’, तोप्पुमपडी येथे पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले.