चेंबूर (मुंबई) येथील धक्कादायक प्रकार

मुंबई – विवाहापूर्वी हिंदु धर्मीय असलेली पत्नी विवाहानंतर इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान युवकाने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली. (धर्मांधांचे क्रौर्य जाणा ! – संपादक) २६ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली. पोलिसांनी इक्बाल याला कह्यात घेतले आहे.
Mumbai : धार्मिक रितीरिवाज पाळत नसल्याने भर रस्त्यात पत्नी खून, हल्ला करुन पळालेल्या पतीला अटक#mumbaicrime#crimenews#murderhttps://t.co/im0uFdUiK9
— Timesnowmarathi (@timesnowmarathi) September 27, 2022
हिंदु युवतीने ३ वर्षांपूर्वी आरोपी इक्बाल महमंद शेख याच्याशी प्रेमविवाह केला. इक्बाल याचे कुटुंबीय तिच्यावर इस्लामनुसार आचरण करण्यासाठी दबाव आणत होते; परंतु तिला ते जमत नव्हते. ती बुरखा परिधान करत नसल्यामुळे, तसेच इस्लामनुसार आचरण करत नसल्यामुळे दोघांची भांडणे होत होती. नियमितच्या भांडणामुळे ६ मासांपूर्वी ती इक्बालपासून वेगळी रहात होती. २६ सप्टेंबरला रात्री इक्बाल याने तिला चेंबूर येथील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावून भर रस्त्यात तिची हत्या केली. (धर्मांधांना धर्मापुढे नातीगोती किंवा भावना यांची काडीमात्र किंमत नसते, हे लक्षात घेऊन सर्वच हिंदु तरुणींनी सतर्क व्हावे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
Saharanpur Temple Theft : सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरात चोरी : ३ मुसलमानांना अटक
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर