विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

अनेक शास्त्रांपैकी ‘शस्त्रास्त्रविद्या’ हेही एक शास्त्र होय. विजयादशमीच्या निमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. दसर्‍याच्या मुहुर्तावर हिंदूंना शस्त्रास्त्रविद्येचे पुनर्स्मरण व्हावे, हाच हे लिखाण प्रसिद्ध करण्यामागील हेतू आहे.

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची). असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मुंबई येथून ‘फोन पे’चे कार्यालय कर्नाटक राज्यात जाणार !

आस्थापनाने तिचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात पालटण्यास सक्षम होण्यासाठी आस्थापन कायदा, २०१३ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज प्रस्तावित केला आहे.

आर्थिक घोटाळ्यातील आरोपी अमित चांदोले यांचा दोषमुक्त अर्ज न्यायालयाने फेटाळला !

अहवाल प्रविष्ट केल्यापासून ९० दिवस झाले नसतांना त्याला कुणीही आव्हान देऊ शकत असल्याने न्यायालयाने अर्ज फेटाळला.

१ ऑक्टोबरपासून राज्यात खड्डे दुरुस्तीला प्रारंभ !

नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत सर्व खड्ड्यांचे काम पूर्ण होईल. यासाठी ५०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सतीश साळुंखे यांनी दिली.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी संचालकांनी १० लाख ७८ सहस्र रुपये भरावेत !

पुणे येथील ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात लाखो रुपये खर्च केल्याप्रकरणी तत्कालीन संचालकांना १० लाख ७८ सहस्र रुपये भरण्याचे आदेश दिले.

सिडकोचे लाचखोर अधीक्षक अभियंता आणि निवृत्त साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना अटक !

अशा भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी सिडकोने करायला हवी !

पुणे, संभाजीनगर आणि जालना या ३ शहरांत गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेची चेतावणी !

यंत्रणांनी केवळ सतर्कतेची चेतावणी देणे पुरेसे नसून या जिहादी संघटनांची पाळेमुळे नष्ट करून जनतेला आश्वस्त करणे आवश्यक आहे !

मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकणार्‍या धर्मांध महिलेला अटक !

२ सहस्र रुपये किमतीचा २५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत