ज्ञानवापीप्रमाणे मथुरा श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्वेक्षण करण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

यासाठी न्यायालय आयुक्तपदी एका ज्येष्ठ अधिवक्त्यांची, तर साहाय्यक आयुक्तपदी २ अधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण आयोगात वादी आणि प्रतिवादी यांच्यासह सक्षम अधिकारी सहभागी असतील.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांतानुसार मूर्ती विज्ञानाप्रमाणे मूर्ती बनवल्यासच त्या मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आकृष्ट होते.

अयोध्येतील श्रीराममंदिराचे काम ४० टक्के पूर्ण

डिसेंबर २०२३ पासून मंदिरात दर्शन शक्य आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले.

आसाममध्ये अल् कायदाच्या २ संशयित आतंकवाद्यांना अटक

आसाममध्ये मागील काही दिवसांत आतंकवाद्यांना अटक होत आहे. सीमेवरील राज्यात अशा प्रकारे आतंकवादी सापडणे, हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !

बेंगळुरू शहरामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मांस विक्री आणि पशूवधगृहे बंद ठेवण्याचा आदेश

हिंदूंच्या सणांच्या काळात असा आदेश संपूर्ण देशभरात का दिला जात नाही ?

‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या अभिनेत्रींविरुद्ध कारवाई करा !  

सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य स्त्रियांमध्ये लज्जा निर्माण होईल, अशी आहेत.

साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारांनी सर्व ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचे विधान !

तुम्ही हिंदू गोमूत्राने अंघोळ करता, तुम्ही भारताला नष्ट केले आणि अमेरिकाला करत आहात !

अमेरिका नेहमीच भारतामध्ये कथितरित्या अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्याचा आरोप करते; मात्र तिच्याच देशात अनेक शतकांपासून वर्णद्वेषी घटना घडत आल्या आहेत त्याकडे डोळेझाक करते !

पाकच्या सैन्याने जवाहिरीला मारण्यासाठी त्याच्या आकाश मार्गाचा वापर करू दिला ! – तालिबानचा आरोप

जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याला काबुलमध्ये ठार मारण्यासाठी अमेरिकेने पाकच्या आकाशमार्गाचा वापर केला.