तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला पशू तस्करीच्या प्रकरणी अटक
पशू तस्करी, म्हणजे गोवंशांचीच तस्करी असणार यात शंका नाही. गोवंशियांच्या तस्करी करणारे नेते असणारा तृणमूल काँग्रेस हिंदुद्रोहीच होय !
पशू तस्करी, म्हणजे गोवंशांचीच तस्करी असणार यात शंका नाही. गोवंशियांच्या तस्करी करणारे नेते असणारा तृणमूल काँग्रेस हिंदुद्रोहीच होय !
चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे, तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिदूंना वाटते !
निवडणूक आयोगानेच आता अशी आश्वासने देण्यावर बंदी घातली पाहिजे !
श्रीलंकेच्या झालेल्या आर्थिक दिवाळखोरीनंतर जागा झालेला बांगलादेश !
अशा वासनांधांना इस्लामी देशांत शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा देतात, त्याप्रमाणे शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
हिजाब हा धार्मिक, तर भारतमाता हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. जर कुणी तिची पूजा करत असेल, तर त्यात चुकीचे काय ? जे भारतमातेलाच मानत नाहीत, तेच अशा प्रकारचा विरोध करतात ! अशांच्या विरोधाला विश्वविद्यालयाने बळी पडू नये !
हरदोई (उत्तरप्रदेश) येथील घटना
हिंदु युवतीची छेडछाड !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
ध्वज वितरित करण्यापूर्वी ते योग्य आहेत का ? हे प्रशासनातील कुणी पडताळत नाही का ?