|
हरदोई (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील पाली भागात इमाम चौक या मुसलमानबहुल भागातील एक हिंदु तरुण तिथून जात असलेल्या तिरंगा यात्रेत सहभागी झाला. यामुळे स्थानिक मुसलमान संतापले. त्यांनी त्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली, तसेच घरातील एका युवतीची छेड काढली. घरातील महिलेने त्यास विरोध केल्यावर तिच्यावर बंदूक रोखत तिला ठार मारण्याची धमकी दिली.
१. या वेळी अन्यही मुसलमान घटनास्थळी पोचले. ‘आमच्या सणांच्या वेळी तुम्ही तिरंगा यात्रा कशी काय काढता ?’, अशी धमकी ते देऊ लागले.
२. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सर्वांनी घटनास्थळावरून पलायन केले.
हरदोई में तिरंगा यात्रा निकालने से कुछ मुस्लिम युवक भड़क गए। इन्होंने घर में घुसकर मारपीट की। इसके बाद दोनों तरफ से पत्थर चलने लगे..!#TirangaYatra #HarGharTiranga https://t.co/AaLskPPfr8
— Hindustan (@Live_Hindustan) August 10, 2022
फारूकने बंदुकीचा धाक दाखवून तिरंगा यात्रेचा केला विरोध !‘इमाम चौक या मुसलमानबहुल भागातून तिरंगा यात्रा जाऊ नये’, म्हणून फारूक नावाचा तरुण दोन्ही हातात बंदुका घेऊन तिरंगा यात्रेच्या मार्गावर त्या दाखवत फिरत होता. तो लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती ‘झी हिंदुस्थान’ या हिंदी वृत्तवाहिनीने दिली. |
संपादकीय भूमिका
|