अवैध बांधकाम आणि विनापरवाना चालू असणारे उपाहारगृह ‘सील’ !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांसह अन्य उपस्थित होते.

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे लोकसहभागातून बुजवले !

येथील रिक्शाचालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून हे खड्डे बुजवल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

अशी कारवाई संपूर्ण देशात करा !

आसाममधील मदरशांत जिहादी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यशासनाने असे तब्बल ७०० मदरसे बंद केले. अन्वेषण यंत्रणांनी २४ हून अधिक जिहादी गटांना अटकही केली आहे.

प्रेरणादायी उपक्रम !

सोलापूर जिल्ह्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्याने राज्यात सर्व शासकीय कार्यालयांनीही उपक्रम राबवावा आणि जनतेची सेवा खर्‍या अर्थाने केल्याचा आनंद घ्यावा, असेच जनतेला वाटते.

आततायी आणि आतंकवादी यांना पाठीशी घालणे, म्हणजे आत्मघात ! – लोकमान्य टिळक

आज १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

पावसाळ्यात उपयुक्त सनातनची आयुर्वेदातील औषधे

सुंठीचे असंख्य औषधी उपयोग असल्याने तिला आयुर्वेदात ‘महौषध (मोठे औषध)’, असे म्हटले आहे.

कायद्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे असणारे महत्त्व !

‘विशेष प्रकारची ध्वनीफीत किंवा ध्वनीचित्रफीत यांना कायद्याच्या दृष्टीने किती महत्त्व असते ? त्यांचा पुरावा न्यायालयात टिकाव धरू शकतो किंवा नाही ?’, यावर आजच्या लेखाद्वारे दृष्टीक्षेप टाकत आहोत.

गोग्रास देण्याचे लाभ !

ज्या व्यक्तीजवळ श्राद्ध करण्यासाठी काहीच नसेल, त्या व्यक्तीने पितरांचे ध्यान करून गोमातेला श्रद्धापूर्वक गवत खाऊ घातले, तरी त्या व्यक्तीला श्राद्ध केल्याचे फळ मिळते.