६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भातील गांभीर्य !

मला अपालातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात ‘आज्ञापालन करणे अन् गांभीर्य’, हे दोन गुण प्रकर्षाने जाणवले. या गुणांच्या आधारे ‘अपाला एक उत्तम शिष्य बनू शकेल’, असे मला वाटले.

अखंड ईश्वरभक्तीचा ध्यास असणारे ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक कथा !

एक संत होते. त्यांचा अध्यात्मात मोठा अधिकार होता. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. त्यांच्याकडे प्रतिदिन अनेक भक्त येत असत; मात्र त्यांचा मुलगा साधना करत नसे.

सेवेची तळमळ, व्यष्टी साधनेचे गांभीर्य, सद्गुरु स्वाती खाडये आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले श्री. राजेंद्र महादेव माळी (वय ५१ वर्षे) ! 

श्रावण शुक्ल चतुर्थी (१.८.२०२२) या दिवशी कुमठे, तासगाव येथील श्री. राजेंद्र महादेव माळी यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी कु. दीपाली माळी हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

डिसेंबर २०२१ मध्ये मला परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एक मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे भूवैकुंठात रहायला मिळाले. त्या वेळी ‘मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करता येऊदे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम पहाणे, हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.  सध्याच्या स्थितीत सनातन धर्मप्रसाराचे कार्य अपरिहार्य आहे. ते कार्य वृद्धींगत करण्याचे महान कार्य आश्रमात चालू आहे. मला येथे येऊन धन्य वाटले.’…..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी ‘झुलोत्सव’ पहातांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ध्यानावस्थेत दिसून त्या वेळी प.पू. गुरुदेवांच्या निर्गुण रूपाचे दर्शन होणे

पू. राजाराम भाऊ नरुटे यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम नरुटेआजोबा (वय ९० वर्षे) यांचा संतसन्मान सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाला. त्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.