कोल्हापूर, २९ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गात दीप अमावास्येचे महत्त्व सांगून, ‘गटारी अमावास्या’ म्हणण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. यानंतर धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे शिरदवाड, पोहाळे, भुयेवाडी, खुपिरे, मत्तीवडे, करनूर या गावांतील महिलांनी त्यांच्या घरी भावपूर्ण दीपपूजन केले. ‘धर्मशास्त्राप्रमाणे कृती केल्याने त्यातून आम्हाला आनंद मिळाला’, असे त्यांनी सांगितले. (धर्मशास्त्र समजल्यावर त्याप्रमाणे कृती करणार्या धर्मप्रेमी महिलांचे अभिनंदन ! – संपादक)
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !