श्रीलंकेला वाचवण्यासाठी आर्थिक साहाय्याची आवश्यकता !

श्रीलंकेला या परिस्थितीतून बाहेर पडायचे झाल्यास सत्तापरिवर्तनाची नव्हे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला, तरच श्रीलंका वाचू शकेल.

श्री. दिव्यांक हिरेकर (वय २० वर्षे) यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आल्यावर श्री. दिव्यांक हिरेकर यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

देवाला शरीर, मन आणि बुद्धी अर्पण करण्याविषयी साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

देवाच्या चरणी शरीर अर्पण होत आहे’, या विचाराने आश्रमातील शारीरिक सेवा करतांना आनंद मिळणे

साधकांना आपुलकीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून त्यांना साहाय्य करणारे प्रीतीस्वरूप पू. अशोक पात्रीकर !

विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

आस्तिकतेचे महत्त्व

आस्तिकता कोहिनूर हिर्‍यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे.

रथयात्रा ही गुरुदेवांची, जीवन धन्य करणारी ।

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्सव (टीप) पहात असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. रथोत्सव पाहिल्यानंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जीवन धन्य केले’, असे मला वाटले. त्यांच्याच कृपेने सुचलेल्या काव्यपंक्ती त्यांनीच लिहून घेतल्या आहेत. त्या पुढे दिल्या आहेत.

युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मप्रेमींना संपर्काच्या वेळी कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे

निरंजनदादा धर्मप्रेमींशी बोलतांना त्यांची प्रकृती ओळखून त्यांना राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांचे गांभीर्य सांगायचे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने व्याख्यानाच्या प्रसाराची सेवा करतांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘गुढीपाडव्याच्या व्याख्यानाची सेवा करतांना आणि व्याख्यान चालू असतांनासुद्धा प्रभु श्रीरामचंद्रांच्या त्रेतायुगातील काळ अनुभवता आला.’

बंगालमध्ये सेवारत असतांना एका धर्मप्रेमीने अनुभवलेली ईश्वराची कृपा !

बंगालमधील वातावरणात रज-तम अधिक असल्याने साधक विचारतात, ‘‘तुम्ही तिथे साधना कशी करता ?’’ तेव्हा लक्षात आले, ‘बंगालमध्ये असतो, तेव्हा तुलनेत साधना अधिक चांगली होते; कारण ईश्वराचे धर्मप्रेमी समवेतचे अस्तित्व अधिक प्रमाणात कार्यरत असते.