
नवी देहली – येथील रेल्वे स्थानकावरील फलाटावर असणार्या खोलीत मध्यरात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ४ रेल्वे कर्मचार्यांना अटक केली आहे. यांतील दोघांनी बलात्कार केला, तर अन्य दोघांनी त्यांना साहाय्य केले. पीडित महिलेची काही दिवसांपूर्वी एका आरोपीशी ओळख झाली होती. त्याने तिला रेल्वे स्थानकावर बोलावून घेतले होते. त्याने फलाटावरील लहान पुलाच्या खाली असणार्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती