
नवी देहली – सनातन संस्थेच्या वतीने नवी देहलीमधील श्री गीता भवन मंदिर, मालवीय नगर येथे गुरुपौर्णिमा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवलेजी की गुरुसे हुई भेंट एवं उनका गुरु से सीखना’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
पूर्वी एका कुटुंबासारखा एकत्रित असलेला समाज, आणि आजचा हा तुकड्या तुकड्यात विखुरलेला समाज !
उद्या गुरुपौर्णिमा
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !