निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती निर्मला ओझरकर (वय ८० वर्षे) यांचे १२ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही….

मंगळुरू येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गुरुप्रसाद गौडा यांना शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. काशीनाथ प्रभु यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

तळमळीने साधना करणाऱ्या पुणे येथील सौ. रश्मी रामचंद्र बापट (वय ६९ वर्षे), तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणाऱ्या श्रीमती अमिता यशवंत सावरगावकर (वय ६३ वर्षे) यांनी गाठळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

गुरुपौर्णिमेच्या औचित्याने साधकांनी अनुभवला चैतन्यदायी सोहळा !

हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंना ‘कट्टर हिंदू’ व्हावे लागेल ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण, संपादिका, ‘आफ्टरनून वॉईस’, मुंबई

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !

काश्मीरमध्ये मे मासात काश्मिरी मुसलमान तरुणांची आतंकवादी होण्याच्या संख्येत वाढ !

या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !

विविध क्षेत्रांतील असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये दिसून आला धर्मबंधुत्वाचा भाव !

‘राहुल जैन’ उपाख्य वसीम खानचा उद्योगपती हिंदु महिलेशी लव्ह जिहाद !

वसीम तिला त्याच्या मेरठ येथील गावी घेऊन गेला. तेथे असतांना वसीमच्या भावानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला तो मुसलमान असल्याचे समजले.

हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचा सत्कार करण्यात आला.

केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांच्या त्यागपत्राची मागणी करत काँग्रेसकडून विमानात घोषणाबाजी !

केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केल्यापासून विजयन् यांना काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे.