हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

पू. नीलेश सिंगबाळ (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी
श्री. शंभू गवारे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी
श्री. सुनील घनवट (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी
कु. कृतिका खत्री (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी
अधिवक्ता नीलेश सांगोलकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी