नाशिक – येथील सनातन संस्थेच्या साधिका ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती निर्मला ओझरकर (वय ८० वर्षे) यांचे १२ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.