रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय !

‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्‍या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितलेला सुख-दुःखाच्या प्रसंगांकडे बघण्याचा मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद !

‘जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग आल्यावर मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद कसा असतो ?’, याविषयी जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या भावसत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

‘झुम्बा डान्स’ व्यायामाचा झुम्बा-प्रशिक्षक आणि तो करणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेले परिणाम

सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना सर्व वस्तू आणि आजूबाजूचे वातावरण भगवंतमय झाल्याचे जाणवून वेगळेच भावविश्व अनुभवता येणे

‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आल्यावर ‘वहाणारा सोसाट्याचा वारा, पडणारा पाऊस आणि समुद्राच्या लाटा, हे म्हणजे भगवंत अन् ‘मी’च आहे’, असे अनुभवणे

स्थानिक तापमानवाढीमुळे हिमालयावर ताण : अल्प उंचीवर उगवणारी झाडे आता अधिक उंचीवर आढळतात !

विज्ञानाने जेवढी प्रगती केली, तेवढ्या प्रदूषण आदी समस्या निर्माण झाल्या. त्या माध्यमातून नैसर्गिक असमतोल निर्माण झाला. पाश्‍चात्त्यांच्या विचारसरणीवर आधारित असलेले आधुनिक विज्ञान निसर्गानुकूल नसणे, हेच त्यामागील कारण आहे !

मक्याच्या लाह्या (पॉपकार्न) बनवण्याच्या साहित्यावर थुंकणार्‍या नयाज पाशा याला अटक

यापूर्वी मुसलमानांकडून रोटी बनवतांना त्यांना थुंकी लावण्याच्या घटना उघड झाल्या होत्या आणि आता ही वेगळी घटना समोर आली आहे. यावरून ‘अशांकडून साहित्य खरेदी करायचे का ?’, असा विचार जनतेच्या मनात आल्यास आश्‍चर्य ते काय ?

वर्ष २१०० पर्यंत भारताच्या लोकसंख्येत होणार २९ कोटींची घट !

वाढत्या शहरीकरणा समवेतच महिलांमध्ये शिक्षित होण्याचे प्रमाण वाढल्याने जन्मदर नियंत्रित होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. मुलांचे जन्म नियंत्रित करण्याची वाढलेली साधने, हेही यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

इस्लाम त्यागलेले जितेंद्र त्यागी यांना जीवे मारण्याची धमकी

हिंदूंना अशी धमकी देण्याचे आतंकवाद्यांचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भाजपने आतंकवाद्यांवर केली पाहिजे !

राजस्थानमधील काँग्रेसी मंत्र्याच्या मुलाने बलात्कार केलेल्या पीडितेवर आक्रमण

मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित याच्याविरुद्ध गुन्हा नोंद
तक्रार मागे घेण्यासाठी रोहित याच्याकडून पीडितेवर दबाव

युद्धामध्ये आतापर्यंत युक्रेनच्या १० सहस्र सैनिकांचा मृत्यू

अमेरिका आणि इतर काही पाश्‍चात्त्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने १० सहस्र सैनिक गमावले आहेत, तर युक्रेनकडून मात्र १० जूनपर्यंत रशियाचे अनुमाने ३१ सहस्र ९०० सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.