
बेंगळुरू (कर्नाटक) – मक्याच्या लाह्या बनवण्याच्या साहित्यावर थुंकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी येथील नयाज पाशा याला अटक केली. पाशा याचे येथे मक्याच्या लाह्या विकण्याचे दुकान आहे. एका व्यक्तीने केलेल्या तक्रारनंतर पोलिसांनी नयाज याला अटक केली.
रोटी के बाद अब पॉपकॉर्न में थूक: नयाज पाशा को पुलिस ने धरा, फ्राई करने वाले तेल में थूक रहा था, रोकने पर उलझा – वीडियो वायरल#Disgusting #radicalislamhttps://t.co/SaYKCRSINX
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 12, 2022
नयाज मक्याच्या लाह्या बनवण्याच्या साहित्यावर आणि तव्यावर थुंकत असतांनाच एक व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता.
संपादकीय भूमिकायापूर्वी मुसलमानांकडून रोटी बनवतांना त्यांना थुंकी लावण्याच्या घटना उघड झाल्या होत्या आणि आता ही वेगळी घटना समोर आली आहे. यावरून ‘अशांकडून साहित्य खरेदी करायचे का ?’, असा विचार जनतेच्या मनात आल्यास आश्चर्य ते काय ? |
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !