
१. आश्रमदर्शन अत्यंत हृदयस्पर्शी होते !
‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’
– श्री. अभिषेक जोशी, अध्यक्ष, ओडिशा सुराख्य सेना, कटक, ओडिशा. (२९.५.२०१९)
२. ‘आश्रमदर्शन हा माझ्यासाठी एक अतिशय सुंदर अनुभव होता. येथे पुष्कळ सकारात्मक शक्ती आहे. येथे यायला मिळाल्याबद्दल धन्य वाटले.’
– श्री. जयेंद्रसिंह झाला, वडोदरा, गुजरात. (२९.५.२०१९)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !