भारताने क्षमा मागण्याचे कतार सरकारचे अधिकृत पत्र त्याने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !

खरेतर भारत सरकारनेच कतारला पत्र मागे घेण्याविषयी खडसवायला हवे !

पाकने ‘ऊर्जा आणीबाणी’ घोषित केल्याने इस्लामाबादमध्ये रात्री ९ नंतर व्यवसाय रहाणार बंद

राजधानी इस्लामाबादमधील दुकाने आणि आस्थापने रात्री ९ नंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीजकपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश पुढील २ मासांसाठी लागू करण्यात आला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे जागतिक उंचीचे व्यक्तिमत्त्व ! – रमणलाल शहा, ज्योतिष विशारद

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘वीर सावरकरांचा मृत्यूशी संवाद’ या अभिवचनाच्या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

संतांनी सांगितलेला सेवाधर्म अंगीकारण्याची सध्याच्या काळात आवश्यकता ! – डॉ. सदानंद मोरे

‘ज्ञानोबा तुकाराम’ या वार्षिक अंकाच्या वतीने वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात dnyanbatukaram.com या ‘वेबपोर्टल’चे लोकार्पणही करण्यात आले.

पुणे महापालिकेच्या अयोग्य वापर होणाऱ्या वास्तूंची पडताळणी होणार !

केवळ वापर होत आहे किंवा विनावापर आहेत, याची पडताळणी करून काय होणार ? त्या वास्तूंचा अयोग्य पद्धतीने, म्हणजे गैरवापर होत असल्याची पडताळणी होणे आवश्यक आहे…

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी झाली सज्ज !

पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग आणि गाथा मंदिर या परिसरांतील अतिक्रमणे हटवली आहेत, त्यामुळे पालखी मार्ग रूंद झाले आहेत.

ग्रामसभेच्या विशेष ठरावाद्वारे श्रीक्षेत्र चाफळ (जिल्हा सातारा) येथील मांस विक्री बंद !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु एकता आंदोलन आणि ग्रामस्थ यांचे सांघिक प्रयत्न अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !

शनिशिंगणापूरचा चौथरा सर्व महिला आणि पुरुष यांना दर्शनासाठी खुला

शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांना दर्शन घेण्यासाठी खुला करण्यात आला आहे; मात्र त्यासाठी आता इतर काही देवस्थानाच्या सशुल्क पासप्रमाणे ५०० रुपये देणगी मूल्य आकारले जाणार आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथे ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती उत्पादनावर बंदी !

प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालत असतांना प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमाती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे !

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘थूंक जिहाद’ अशा विविध जिहादच्या माध्यमांतून हिंदूंवर आक्रमण ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

विविध प्रकारच्या जिहादची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक !