‘नूपुर शर्मा यांचा सूड उगवण्यासाठी काबूलच्या गुरुद्वारावर आक्रमण ! – इस्लामिक स्टेट

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो; म्हणून ते त्यांच्या धर्माचा कथित अवमान झाला, तरी त्याचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !

अयोध्या न्यायालयातील कारकून महंमद वलीम यानेच न्यायालय बाँबने उडवण्याची दिली धमकी

पोलिसांनी केलेल्या चौकशीतून त्याने पत्र पाठवून ही धमकी दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

श्रेष्ठत्वाचा अहंकार न बाळगता एकमेकांकडून शिकण्याच्या स्थितीत असलेले हिंदुत्वनिष्ठ !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये !

खरा बुद्धीवान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’

‘स्पाईसजेट’चे ‘इमरजंन्सी लँडिंग’ !

‘स्पाईसजेट’च्या विमानाने उड्डाण केल्यावर इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच वैमानिकाने विमान तातडीने खाली उतरवले.

शहापूर (जिल्हा बेळगाव) स्मशानभूमीतील चौथऱ्यावरील पत्रे धोकादायक स्थितीत !

मागील काही मासांपासून उपनगर परिसरातील शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील पत्रे खराब झाले असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

चीनने भारताशी केलेल्या करारांचे उल्लंघन केले ! – विदेशमंत्री

विदेशमंत्री एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावत म्हटले की, भारत कोणत्याही परिस्थितीत वास्तविक नियंत्रणरेषेच्या सद्य:स्थितीमध्ये पालट करू देणार नाही.

रशिया-युक्रेन युद्ध अनेक वर्षे चालू राहू शकते ! – नाटो

पश्चिमी देशांना युक्रेनला दीर्घकाळ साहाय्य करत रहाण्याची सिद्धता ठेवावी लागेल. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध काही वर्षे चालू राहू शकते.

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली. आश्रम पाहिल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.