ज्ञानवापीमध्ये पूजेची अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे !

काशी धर्म परिषदेच्या बैठकीत साधू आणि संत यांनी एकूण २२ ठराव संमत केले. या वेळी ‘ज्ञानवापीच्या प्रकरणात न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जर तेथे पूजेला अनुमती मिळणार नसेल, तर नमाजपठणही बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथे विश्‍व हिंदु परिषदेचे आंदोलन  

जामा मशीद पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याचे प्रकरण

पोलिसांनी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापीमध्ये पूजा करायला जाण्यापासून रोखले !

हिंदूंच्या संतांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवणार्‍या पोलिसांनी कानपूर येथे नमाजानंतर झालेला हिंसाचार रोखण्यासाठी असा बंदोबस्त का ठेवला नाही ? धर्मांधांसमोर शेपूट घालणारे पोलीस हिंदूंच्या संतांवर मात्र मर्दुमकी गाजवतात !

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांना पाकिस्तान उत्तरदायी ! – केंद्र सरकार

यात सरकारने नवे काय सांगितले ? वर्ष १९९० पासून हे संपूर्ण जगालाच ठाऊक आहे. यावर सरकार काय करणार आहे आणि हिंदूंचे रक्षण कसे करणार आहे ?, हे त्यांनी सांगायला हवे !

अन्य देशांना भारतियांच्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य करण्याचा अधिकार नाही ! – भारताने अमेरिकेला फटकारले

भारतात अल्पसंख्यांकांवर आक्रमणे होत असल्याचा अमेरिकेचा अहवाल

रशियन तेलाच्या आयातीवरील निर्बंधांना युरोपीयन युनियनची औपचारिक मान्यता

युरोपीयन युनियनने रशियाकडून तेलावरील आयातीस निर्बंध घालण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. यासह रशियाच्या प्रमुख बँकांवरील निर्बंधांनाही मान्यता देण्यात आली आहे.

मुखपट्टी (मास्क) न वापरल्यास विमान प्रवासावर बंदी ! – देहली उच्च न्यायालय

न्यायालयाने संबंधित सरकारी विभागांना आणि विमानात कार्यरत कर्मचार्‍यांना कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.

काश्मीरमधील ५ सहस्र काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर !

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्‍यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे.

देहली येथे साजिद याच्याकडून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

येशू एक मिथक (कल्पना) असून हिंदु धर्म मला आकर्षित करतो ! – प्रसिद्ध लेखक प्रा. पी.ए. वर्गिस

मी कॅथॉलिक म्हणून जन्माला आलो; मात्र आता मी कॅथॉलिक नाही. मला स्वतःहून कळले आहे की, येशू एक मिथक (कल्पना) आहे आणि धर्म पौराणिक आहे.