
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे. ‘साडेसहा सहस्र कर्मचार्यांपैकी ५ सहस्र कर्मचार्यांचे स्थानांतर सुरक्षितस्थळी करण्यात आले आहे’, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कर्मचार्यांची भरती जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानांनी वर्ष २०१५ मध्ये घोषित केलेल्या विकास योजनेनुसार करण्यात आली आहे. यासह इतर काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतून आलेले हिंदू यांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
सौजन्य रिपाब्लिक टीवी
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी