परात्पर गुरु डॉ. आठवले हे पाणी घालत असलेल्या तुळशीच्या रोपाच्या फांद्या, पाने आणि मंजिऱ्या लालसर अन् गुलाबी रंगाच्या दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

परात्पर गुरु डॉ. आठवले नियमितपणे पाणी घालत असलेल्या तुळशीचे रोप बहरलेले असून त्याच्याकडे पाहिल्यावर चैतन्य आणि आनंद जाणवणे

साधनेचा दृष्टीकोन ठेवून शेती करणारे सनातनचे श्री. शिवाजी उगले !

सनातनचे साधक श्री. शिवाजी उगले हे ‘ही माझी साधना आहे’, असा भाव ठेवून शेती करतात. शेती करतांना त्यांनी ठेवलेला भाव, तसेच साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती पाहूया.

शेतात आध्यात्मिक उपाय करून सर्वकाही श्रीकृष्णावर सोपवल्यावर आलेल्या अनुभूती !

भाताची लागवड (पेरणी) करण्यास २ दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘त्याचे सुदर्शनचक्र शेताच्या भोवती फिरत आहे’, असे दिसत होते.

शेती ‘साधना’ म्हणून केल्याने देवाचे साहाय्य मिळून शेतात अपेक्षेहून अधिक फलप्राप्ती होते, हे अनुभवणारे पू. शंकर गुंजेकर !

श्री. शंकर गुंजेकरमामा (आताचे पू. शंकर गुंजेकरमामा) यांची शेती आहे. ‘ते त्यांची शेती साधना म्हणून करत असल्याने त्यांना देवाचे साहाय्य मिळते’, हे दर्शवणाऱ्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.