झारखंडमधील आय.ए.एस्. अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरांवर ‘ईडी’च्या धाडी !
सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त
सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
सनदी लेखपालच्या घरातून १९ कोटी ३१ लाख रुपयांची रोकड जप्त
सरकारने अशा भ्रष्ट अधिकार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
याआधी अनेक लोकांना ‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केल्यानंतरही त्यांच्यावर परकीय नागरिक असल्यावरून लवादापुढे खटले चालवण्यात आले आहेत. त्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकांची एकत्रितपणे सुनावणी करण्यात आली.
शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्यास कडाडून विरोध करणारी पुरोगामी टोळी तमिळनाडूच्या शाळांत करण्यात येणार्या हिंदूंच्या धर्मांतराविषयी काहीही बोलत नाही !
देशात जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, त्या भागाला बहुतेक करून ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले जात असल्याचे ऐकिवात येते. याविरोधात देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच शासनकर्ते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
शिक्षा सुनावतांना न्यायालयाकडून मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख
वैद्य सतीश भट्टड यांचे श्रीरामपूर येथे ‘श्रीजी आयुर्वेद रुग्णालय’ आहे. वैद्य रामदास आव्हाड यांचे कोपरगाव येथे ‘धन्वन्तरि आयुर्वेद रुग्णालय’ असून ते ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरु’ आहेत.
छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणार्या चोर मार्गांवरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला अशी प्रवेशद्वारे आहेत.
केवळ एक एक तालुक्यात नव्हे, तर संपूर्ण देशभरात असा निर्णय होणे अपेक्षित आहे ! सकाळच्या वेळेत भोंग्याविना अजान होत असेल, तर दिवसभरात भोंग्याविना अजान करण्यात कोणती अडचण आहे ?
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले