यज्ञांद्वारे मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने यज्ञाच्या संदर्भातील संशोधन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने यज्ञाच्या संदर्भातील संशोधन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर
महामृत्यूंजय यागानंतर केलेल्या कुंडल्यांच्या ‘यू.ए.एस्.’ परीक्षणातून परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील अशुभ ग्रहांचा परिणाम नाहीसा झाल्याचे दिसून येणे आणि यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मृत्यूयोग टळल्याचे सिद्ध होणे…
विदेशात साधना करतांना तेथील साधकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परात्पर गुरु आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे अशा स्थितीतही तेथील साधक चिकाटीने अन् तळमळीने साधना करत आहेत.
मी गेल्या काही वर्षांपासून एका संतांकडे सेवा करतो आणि त्यांनी रहाण्यासाठी दिलेल्या बंगल्यात रहातो. मी त्या संतांना सनातन संस्थेमध्ये साधनेसाठी पूर्णवेळ जाणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्या संतांनी या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मला कोरा धनादेश दिला, तसेच आणखी पैसा आणि गाडी देणार असल्याचे सांगितले.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या या चैतन्यमय ग्रंथकार्याच्या संदर्भातील विविध पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या दुसऱ्या लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथांविषयी असणारा भाव’ आणि ‘ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांचे घडलेले गुणदर्शन’ या पैलूंविषयी सांगितले आहे.
तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाविषयी मी आभारी आहे. ‘एखाद्याला व्यसन असण्याचे कारण ‘पूर्वजांचे त्रास’ हे असू शकते’, हे मी कधीच ऐकले नव्हते आणि कधी तसा विचारही केला नव्हता. ही पुष्कळ उपयुक्त माहिती आहे. मी आजपासूनच नामजप करायला आरंभ करीन.
‘६.११.२०२१ या दिवशी दीक्षितआजी (श्रीमती विजया नीलकंठ दीक्षितआजी (वय ८९ वर्षे)) कणगलेकरकाकूंच्या (श्रीमती दीक्षितआजी यांच्या कन्या सौ. अंजली कणगलेकर (वय ६६ वर्षे) यांच्या) समवेत आमच्या घरी आल्या होत्या. तेव्हा मला वाटले की, आमच्या घरी कुणीतरी संतच आले आहेत.
वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी चि. अविर प्रतीक कागवाड याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्त अविरच्या आजीला (वडिलांच्या आईला) त्याच्या जन्मापूर्वी आणि आजी-आजोबांना (वडिलांच्या आई-वडिलांना) त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे आणि समयमर्यादेत आदेशाचे पालन न करणे, या कारणांवरून तिघा आय.ए.एस्. अधिकार्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या क्युबाला मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता !