
कर्णावती (गुजरात) – काही दिवसांपूर्वीच पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुजरातमध्येही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ६ मासांवर राज्य विधानसभेच्या निवडणुका आलेल्या असतांनाच पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा असलेले युवा नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यासंदर्भात पटेल यांनी ट्वीट करून म्हटले की, मी असे मानतो की, माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी खरेच सकारात्मक पद्धतीने काम करू शकीन !
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी