साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !

साधकहो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या रामराज्य स्थापनेच्या कार्याशी पूर्णतः एकरूप झालेल्या हनुमंताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःला समर्पित करा !’

आश्रमजीवनाचा लाभ !

सनातनच्या आश्रमांमध्ये सर्वजण साधना करण्यासाठी ‘साधक’ या नात्याने रहात असल्यामुळे एका आश्रमात २००-२५० जण रहात असले, तरी कुणामध्येही भांडणे होत नाहीत. सर्वजण आनंदाने रहातात आणि एकमेकांना साहाय्य करतात.’

शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !

‘आपली शिकण्याची स्थिती अल्प असेल, तर साधनेच्या एका टप्प्यावर निरुत्साह येऊ शकतो. त्यामुळे साधकाने सतत शिकण्याच्या राहिले पाहिजे. सतत शिकणे म्हणजेच सतत उत्साही आणि आनंदी रहाणे !’

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षातील कपाटे आणि भांडी विनावापर पडून राहून खराब होत असल्याने ती कचरापेटीत टाकून द्यावी लागणे

तीव्र शारीरिक त्रासांत स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोषांवर मात करून अल्प कालावधीत मृत्यूपूर्वी निर्विचार स्थिती साध्य करणारे नाशिक येथील कै. मुकुंद ओझरकर !

नाशिक जिल्ह्यात असतांना वर्ष २००३ पासून माझा श्री. ओझरकरकाका यांच्याशी संपर्क आला. तेव्हापासून आमची जवळीक झाली.

विदेशातील जिवांकडूनही साधना करवून घेणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले ! 

विदेशातील शेकडो जिवांच्या मनात ‘भारतात जाऊन परात्पर गुरु डॉक्टरांना भेटूया आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन साधना करूया’, असे विचार येणे…

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचा सनातनच्या तीन गुरूंशी संबंध असल्याचे साधिकेला जाणवणे

आज सकाळपासूनच मला श्री दत्तगुरूंचे स्मरण होऊन त्यांची भजने आठवत होती. सकाळी सेवा झाल्यावर मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी चेन्नई येथील पार्थसारथी मंदिरात घेतलेले दर्शन आणि त्यांना आलेली अनुभूती

नवीन लोकांना भेटून ‘त्यांना साधना सांगणे, आपले कार्य सांगणे’, हे आपले साधनेतील कर्म आहे. त्या लोकांनी साधना करणे, न करणे हे त्यांचे कर्म आहे; पण आपण साधना सांगण्याचे आपले कर्म मनोभावे पूर्ण केल्याने त्यांच्या चित्तावर आपण सांगितलेल्या साधनेच्या गोष्टींचा संस्कार होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी हरियाणा येथील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त त्यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती पहात असतांना मला वाटले, ‘मीही त्या साधकांच्या समवेत बसले आहे.’