हिमत असेल, तर अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा !
हिंमत असेल, तर ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिले आहे.
हिंमत असेल, तर ‘एम्.आय.एम्.’चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचे दात तोडून दाखवा, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिले आहे.
नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या वतीने प्रतीवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘राज्यस्तरीय योगतज्ञ दादाजी वैशंपायन आध्यात्मिक’ पुरस्कारासाठी यंदा नाशिक येथील प.पू. काकासाहेब उपाख्य गजानन कस्तुरेगुरुजी यांची, तर ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कारासाठी पुणे येथील डॉ. अरुण मोरे यांची निवड झाली आहे.
मुसलमान जर या देशाशी निष्ठा बाळगत असतील, तर त्यांच्या धर्माला हिंदूंनी कधीही आक्षेप घेतलेला नाही; परंतु जर ते हिंदूंवर आघात करत असतील, तर देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणाचा वारसा महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज अन् देशासाठी प्राणार्पण करणारे क्रांतीकारक अन् राष्ट्रपुरुष यांच्याकडून हिंदूंना मिळाला आहे, हे लक्षात घ्यावे !
कर निरीक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव का करून द्यावी लागते ? ते स्वतःहून कर्तव्य का पार पाडत नाहीत ? जे कर निरीक्षक कर गोळा करत नसतील, तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणे अपेक्षित आहे !
जिल्ह्याअंतर्गत आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील संजय मोहन जाधव (वय २४ वर्षे) याला जलदगती न्यायालयाने २ मासांत ‘पॉक्सो’, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत तिहेरी जन्मठेपेची शिक्षा दिली.
नाशिक रोड येथे महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची ५ मजली इमारत बांधली आहे. त्यात सर्व रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारे साहित्यही आहे. आता मात्र हे साहित्यच नव्हे, तर संपूर्ण इमारतच धूळखात पडली आहे.
वाशी, नवी मुंबई येथे बीएएन्एम् बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला आहे.
पोलिसांची असंवेदनशीलता जाणा ! जनतेने असे कृत्य करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची सरकारकडे मागणी करायला हवी !
संबंधित धर्मांधाची चौकशी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थिनीला न्याय मिळावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !
जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट आखला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिली.