
अलीगड (उत्तरप्रदेश) – या देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते, असे विधान कालीचरण महाराज यांनी अलीगडमधील संत संमेलनात केले. काही मासांपूर्वी कालीचरण महाराज यांनी म. गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
‘हिंदू राष्ट्र के लिए एकजुट हों, धर्म के आधार पर करें वोट’, अलीगढ़ में कालीचरण महाराज के विवादित बोल https://t.co/XO3Y2Ye485
— Vee News (@VeeNewshindi) May 2, 2022
हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !
कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. केवळ सनातन धर्म हा एकच धर्म आहे, भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती हे धर्म नाहीत. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान देश आपल्या हातून गेले आणि ते इस्लामी देश बनले.
वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’