
‘सर्वाधिक खपाचे दैनिक’, ‘आघाडीचे दैनिक’ यांसारखी बिरूदे मिरवण्यात ‘सनातन प्रभात’ला कधीच रस नव्हता. ‘मूठभर लोक समाजात परिवर्तन करू शकतात’, अशी आमची धारणा असल्याने वाचक कृतीशील होण्यावर ‘सनातन प्रभात’चा भर असतो. त्याचाच परिणाम म्हणजे दैनिकाचे वाचकही राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी पुढे येत आहेत.
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुपौर्णिमा
पुरुषार्थांचे महत्त्व
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !