प्रभु श्रीरामाविषयी भावप्रयोग घेतल्याने भावस्थितीत रहाण्यास साहाय्य होणे
‘भावप्रयोगाच्या माध्यमातून गुरुदेवांप्रती माझा कृतज्ञताभाव वाढला आहे’, याची मला जाणीव झाली. भावप्रयोगाविषयी विचार करत असतांना मला भावस्थितीत रहाण्यास साहाय्य झाले.