
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – आतंकवाद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. भगवे परिधान करणार्यांनो, आतंकवादी बना, असे आवाहन शालीमार गार्डन निवासी पुलकित महाराजांनी नुकतेच येथे केले. पुलकित महाराजांच्या या विधानावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
#गाजियाबाद खुद को महाराज कहने वाले पुलकित महाराज नाम के व्यक्ति का वीडियो वायरल,पुलकित महाराज नाम का यह व्यक्ति एक समुदाय के बारे में कह रहा आपत्तिजनक बातें,ट्विटर पर वीडियो आते ही पुलिस ने लिया संज्ञान,मामला दर्ज करके आगे की कार्रवाई जारी @ghaziabadpolice @Uppolice pic.twitter.com/C4SsgCdi2d
— Lokmanch News (@lokmanchtv) April 11, 2022
पुलकित महाराजांच्या विधानामुळे समाजात अशांतता पसरण्याची शक्यता असल्याचे यात म्हटले आहे. पोलीस अधीक्षक अभिजित शंकर यांनी सांगितले, ‘सामाजिक माध्यमावर प्रकाशित झालेल्या व्हिडिओचे अन्वेषण चालू आहे. पथकाने अन्वेषण पूर्ण केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’
B.K. Hariprasad :(म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
Ram Mandir Donation Scam : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी नवीन विशेष अन्वेषण पथकाची स्थापना