संभाजीनगर येथे २ लाख लोकांचे पाणी चोरणाऱ्यांना महापालिका प्रशासक १५ दिवसांत शोधणार !
‘‘नक्षत्रवाडीवरून शिवाजीनगर, हनुमाननगर, सिडको एन्-५ आणि एन्-७, हडकोतील नागरिकांसाठी ५३ एम्.एल्.डी. पाणी सोडले जाते. त्यापैकी फक्त ३० ते ३५ एम्.एल्.डी. जलकुंभात पोचते. हे १८ ते २३ एम्.एल्.डी. पाणी कुठे मुरते ?