भोंग्यांचा धर्म आणि ‘राज’ कारण !

३ राज्यांत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे, कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा, तसेच मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होणे, काश्मिरींवरील अन्यायाला अमेरिकेतील मानवाधिकार संघटनेने वंशविच्छेद घोषित करणे, हलालविरोधात जागृती होणे आणि परत अवैध भोंग्यांचा विषय वर येणे, हे कालसुसंगत घडत आहे. हिंदूंनी मात्र आता धर्माच्या बाजूने रहायचे कि अधर्माच्या याचा निर्णय वेळोवेळी घ्यायचा आहे !

‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ गुढीपाडव्यापासून प्रारंभ !

गुढीपाडवा म्हणजेच २ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२२’ प्रारंभ झाला असून १३ एप्रिलअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सत्य मौलाना, मौलवी का सांगत नाहीत ?

हलाल मांस इस्लामेतर लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात इंग्रजांनी चालू केलेली न्यायालयांना सुट्ट्या देण्याची प्रथा अजूनही चालू असणे आणि परिणामस्वरूप जनतेच्या न्यायदानाला विलंब होणे !

‘सध्या न्यायालयामध्ये अगणित खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे असंख्य लोक, संस्था आणि पीडित जनता न्यायाच्या प्रतीक्षेत जीवन कंठत आहेत. यासंदर्भात कुणीच विचार का करत नाही ? कि याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, हेच समजत नाही.’

राज्यकारभार सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी राजाने पार पाडावयाची कर्तव्ये आणि घ्यावयाची काळजी !

राज्यकारभार सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी राजाने कोणती कर्तव्ये पार पाडावीत आणि काय काळजी घ्यावी हे या लेखात दिले आहे.

चिंचेच्या झाडाखाली न झोपण्यामागील प्रथा आणि वैज्ञानिक कारण

चिंचेच्या झाडाला सर्वाधिक पाने असल्यामुळे ते सर्वाधिक प्रमाणात कार्बनडायऑक्साईड सोडतात आणि पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गुदमरून मृत्यू ओढावण्याची शक्यता दाट असते. त्याकाळी विज्ञान एवढे प्रगत नव्हते आणि लोक भूतप्रेतांना घाबरत होते; म्हणून ‘चिंचेच्या झाडाखाली रात्री झोपू नये; कारण तिथे भूताचे वास्तव्य आहे’, अशी भीती दाखवली जायची.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी भगवंताचे भक्त होणे आवश्यक ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !

साधकांनो, कोणत्याही कार्यक्रमात व्यासपिठावर जाऊन बोलण्यापूर्वी आणि बोलणे झाल्यावर व्यासपिठावर उपस्थित असलेले संत, मान्यवर अन् समोरील श्रोतावर्ग यांना नमस्कार करा !

‘प्रसारात, तसेच सनातनच्या आश्रमांत विविध कार्यक्रमांच्या वेळी अनेक साधक व्यासपिठावर जाऊन स्वत:चे अनुभवकथन, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे सांगतात. व्यासपिठावर जातांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

तोंडावर त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवल्यास त्यावर करावयाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

साधकांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक आवरण आले असल्यास, साधक पुढीलप्रमाणे प्रक्रिया स्थुलातून करून स्वत:च्या तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम राजाभाई सवसाणी-पटेल (वय ७० वर्षे) !

कोल्हापूर येथील धर्मप्रेमी श्री. पुरुषोत्तम सवसाणी-पटेल यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त श्री. सवसाणी-पटेलकाका यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.