रिंगण सोहळ्यावरून नंदवाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलीस-ग्रामस्थ यांच्यात वादावादी !
करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात गेले आठवडाभर हरिनाम सप्ताह चालू आहे. त्याच्या समाप्तीच्या निमित्ताने गावातील भारत राखीव बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा आणि दिंडी यांचे आयोजन करण्यात आले होते.