कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल न करताच मुंबई पोलिसांकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यांना संरक्षण !

जनतेचा पैसा हा स्वत:च्या खिशातील असल्याप्रमाणे वागणारे राजकारणी आणि त्यांच्या हितसंबंधांसाठी काम करणारे पोलीस समाजाचे हित कसे साधणार ?

‘द कश्मीर फाइल्स’मध्ये दाखवल्याप्रमाणे देशवासियांचे हाल झाल्यास चित्रपट पहायलाही कुणी शेष रहाणार नाही ! – अभयसिंह इचगांवकर

‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता ।’ या संत उक्तीप्रमाणे हिंदूंच्या भयावह अवस्थेचे सत्य वर्णन केल्याबद्दल ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपट निर्मात्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

हिंदूंनो, शिवचरित्रातून शौर्य जागरणाची प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित व्हा ! – योगेश ठाकूर, हिंदु जनजागृती समिती

‘पाली सुधागड शिवसेना शिवजयंती उत्सव २०२२’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

मुंबईतील अनेक ठिकाणे होत आहेत मुसलमानबहुल : अनेक उद्योग-धंद्यांमध्येही मुसलमानांचा वाढता प्रभाव !

याविषयी निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले, काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, सिने कलाकार आदी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

अल्पसंख्यांक हिंदू !

एकेकाळी संपूर्ण भारतात बहुसंख्य असणार्‍या हिंदूंची ही स्थिती त्यांच्या आत्मघाती सद्गुणविकृती, गांधीगिरी, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांकडून होणारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अन् हिंदूंचे दमन यांमुळे निर्माण झाली आहे.

बाबरची हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आता अशा मानसिकतेच्या लोकांना लोकशाहीचे धडे द्यावे लागणार आहेत. या वेळी ढोंगी मानसिकतेचे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांना किती साहाय्य करतील, हेही जनतेला दिसून येईल.

श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने प्रत्येक शनिवारी हनुमान उपासना करण्याचे आवाहन !

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या वतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच २ एप्रिल ते २७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक शनिवारी भक्तांनी श्री हनुमान उपासना करावी.

पुणे शहरामध्ये अंदाजे ३० सहस्र अनधिकृत कापडी फलक आणि फ्लेक्स !

महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; कारवाईस टाळाटाळ !

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्नरत रहायला हवे.

पुणे महापालिकेचे ‘पी.एम्.सी. केअर’ वादाच्या भोवर्‍यात !

महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत ना ? याकडे लक्ष द्यावे