
कीव (युक्रेन) – रशियाला संपूर्ण युक्रेनवर नियंत्रण मिळवता न आल्याने तो आता युक्रेनध्ये ‘उत्तर’ आणि ‘दक्षिण’ कोरिया यांच्याप्रमाणे ‘उत्तर युक्रेन’ आणि ‘दक्षिण युक्रेन’ निर्माण करण्याचा प्रयत्न करील. त्यातील एका भागावर रशियाचे नियंत्रण असेल, असा दावा युक्रेनी सैन्याचे गुप्तचर विभागाचे प्रमुख कैरेलॉ बुदानोव्ह यांनी केला आहे.

Putin wants ‘Korean scenario’ for Ukraine, says intelligence chief https://t.co/isQECikfKI
— The Guardian (@guardian) March 27, 2022
‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियाशी दोन हात करण्यासाठी रशियाने नियंत्रण मिळवलेल्या क्षेत्रावर युक्रेन गनिमी कावा करणार आहे.
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड