पत्रात महिलेचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी पुण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी विरोधी पक्ष आक्रमक !

स्थानांतराविषयी पाठवलेल्या पत्रामध्ये महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख करतांना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी महिलेच्या पदनामाचा उल्लेख केला. यामुळे महिलेची अपकीर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देशमुख यांना निलंबित…

जनुकीय परिवर्तीत अन्नपदार्थ आरोग्याला हानीकारक असल्याने सेंद्रिय अन्नपदार्थांना प्राधान्य द्या ! – आरोग्य साहाय्य समिती

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मागवलेल्या अभिप्रायांनुसार केंद्रीय आरोग्य अन् कुटुंब कल्याण मंत्रालयाला ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने निवेदन

सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य पडताळणी !

सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिरात आरोग्य पडताळणी घेण्यात आली.

डबेवाले हे मुंबईची ‘लाईफलाईन’ ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

डबेवाले हे मुंबईची ‘लाईफलाईन’ (जीवनवाहिनी) असून ही लाईफलाईन जगवायला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केले. मुंबईतील वांद्रे येथील डबेवाला भवनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

राज्यातील सव्वा लाख शाळांमध्ये दिव्यांग (विकलांग) मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत ! – आमदारांचा गंभीर आरोप

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना दिव्यांगांना (विकलांगांना) साधी स्वच्छतागृहेही उपलब्ध न होणे हे लज्जास्पद !

राज्यपालांचे काम राज्यघटनेनुसारच चालते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्यपालांवर टीका करायची, त्यांच्या विरोधात बोलायचे, एक प्रकारे त्यांच्या विरोधात कथानक सिद्ध करायचे. हा प्रयत्न सातत्याने होत आहे. राज्यपाल हे एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे आणि ती राज्यघटनेचेच काम करते.

वैद्यकीय शिक्षणातील अडचणी !

भारतातील वैद्यकीय शिक्षणाची ही स्थिती युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे प्रकर्षाने लक्षात येत आहे. भारतात पूर्वापार आयुर्वेदाचे शिक्षण मिळत आहे; मात्र त्याच्याकडे आणि अन्य वैद्यकीय शाखांच्या अभ्यासक्रमांकडे कुत्सित दृष्टीने पाहिले जाते.

राजकारण्यांचा भ्रष्टाचार प्रथम संपवा !

देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असेल, तर त्याचा प्रारंभ भ्रष्ट राजकारण्यांच्या कारवाईपासून केल्यास देशात अन्य कुणी भ्रष्टाचार करण्याचा विचार करणार नाही, हे निश्चित !

धर्मांध ख्रिस्त्यांचे धाडस जाणा !

तमिळनाडूतील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला.

संपूर्ण विश्व सनातन धर्माकडे वळेल ! – पी.व्ही.आर्. नरसिंह राव, अमेरिकास्थित प्रख्यात ज्योतिषी

‘येणार्‍या काळात धर्मत्यागी आणि नास्तिक लोक सर्वच धर्मांत वाढतील. ख्रिस्ती पंथाला वाईट दिवस येतील, तर इस्लामला अत्यंत वाईट काळ येईल.