
कोल्हापूर, ६ मार्च (वार्ता.) – सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिरात आरोग्य पडताळणी घेण्यात आली. त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी येथील ६० ज्येष्ठ नागरिकांच्या त्वचेच्या रोगांची पडताळणी करून त्यांना सल्ला आणि औषधे दिली. या उपक्रमात सनातन संस्थेच्या सौ. अनिता करमळकर, श्रीमती अर्चना करी, श्री. सिद्धेश बराले सहभागी झाले हाेते. या वेळी करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
Maharashtra Police Vacancies : महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक यांची २३ सहस्रांहून अधिक पदे रिक्त !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !