महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (‘एस्.टी.’च्या) कर्मचार्यांचा संताप आणि संप !
सामान्य माणूस अजूनही एस्.टी. कर्मचार्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेला दिसत नाही. त्याने एस्.टी. बंद पडल्यानंतर काय होईल ? याची कल्पना करून पहावी. एस्.टी. नसेल, तर प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यातच रहाणार नाही !