अशा घटना लोकशाहीला कलंक लावतात !
मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली.
मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली.
खांडवा (मध्यप्रदेश) येथे धर्मांधासमवेत एक हिंदु युवती हॉटेलमध्ये थांबल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजले.
‘कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात कशी बोलावी, लिहावी आणि वाचावी ?’, याचे सुस्पष्ट दिशादर्शन करणारे नियम म्हणजे व्याकरण.’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कविता म्हटली; म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना काँग्रेसने आकाशवाणीतील चाकरीतून काढले !
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील वाहतूक पोलिसांनी फरीद खान नावाच्या व्यक्तीला शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवल्यावरून पकडले होते.
संपूर्ण विश्वात सूक्ष्मातील एक महायुद्ध चालू आहे; मात्र याविषयी बहुतांश लोकांना काहीही ठाऊक नाही. हे सूक्ष्मातील युद्ध चांगली शक्ती आणि वाईट शक्ती यांमधील आहे. सध्या पृथ्वीवर घडत असलेल्या काही घटना सूक्ष्मातील युद्धाचा दृश्य परिणाम आहे.
एखाद्या झाडापासून नवीन रोप सिद्ध करण्यासाठी त्या झाडाचा कोणता भाग उपयोगी आहे, हे माहिती असणे आवश्यक आहे.
भारताची प्राचीन राज्यव्यवस्था आणि विद्यमान लोकशाही व्यवस्था यांचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे, तरच आपल्याला राष्ट्राच्या भविष्याचे निर्धारण करणे सोपे होईल, त्या दृष्टीने महत्त्वाच्या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.
भारतीय संस्कृती ‘अर्थ’ या कल्पनेपेक्षा ‘जीवन’ या संकल्पनेला अधिक महत्त्व देत असल्याने भारताने दाखवलेली व्यावहारिकता जगासमोर नवीन वस्तूपाठ घालत आहे. जगभर भारतीय तिरंग्याचे वाढलेले मूल्य अनुभवले जात आहे. भारतीय तिरंगा असलेली वाहने सुरक्षितपणे युक्रेनमधून बाहेर पडत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली.