निधन वार्ता
सनातनच्या साधिका श्रीमती योगिता सावंत यांचा ज्येष्ठ पुत्र समीर (वय ४७ वर्षे) यांचे २१ फेब्रुवारी २०२२ च्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सनातनच्या साधिका श्रीमती योगिता सावंत यांचा ज्येष्ठ पुत्र समीर (वय ४७ वर्षे) यांचे २१ फेब्रुवारी २०२२ च्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
देशात ३ कोटी ६० लाख खटले प्रलंबित आहेत. इतक्या मोठ्या संख्येने प्रलंबित खटले आणि न्यायाधिशांची कमतरता, हा न्यायाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले आहे.
आज, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने संकेतस्थळाच्या कार्याचा आढावा . . .
श्री. प्रदीप चिटणीस यांनी सप्त स्वरांचे गायन चालू केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका पू. आजींकडे त्यांची सेवा करण्यासाठी जातात. त्यांना पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण . . .
देवाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात मला ‘नियती’ या विषयाचे ज्ञान दिले. श्री गुरुकृपेने मला मिळालेले ज्ञान येथे दिले आहे. – श्रीमती भाग्यश्री आणेकर
उद्या माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१ मार्च २०२२) या दिवशी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने…
मी शंकराच्या पिंडीसमोर बसून शिवाच्या पिंडीला मानस बेल वहात असतांना मला शिवपिंडीच्या जागी परात्पर गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चरण दिसत होते.