चुनाभट्टी (मुंबई) – येथील सनातनच्या साधिका श्रीमती योगिता सावंत यांचा ज्येष्ठ पुत्र समीर (वय ४७ वर्षे) यांचे २१ फेब्रुवारी २०२२ च्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी आणि २ विवाहित बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय, असा परिवार आहे. सनातन परिवार सावंत कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.