महाशिवरात्र (१.३.२०२२) या दिवशी असलेल्या सनातन संस्थेच्या (नवीन स्वरूपातील) संकेतस्थळाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त…
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने वर्ष २०१२ मध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या शुभ हस्ते नव्या स्वरूपातील ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.
‘शास्त्रीय परिभाषेत अध्यात्म, धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदुहितासाठी कार्य’, या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे. हे संकेतस्थळ जिज्ञासूंपासून धर्मप्रचारकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरत आहे. १.३.२०२२ या दिवशी, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या कार्याचा आढावा पुढे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/556935.html
५. सनातनच्या संकेतस्थळाची यू ट्यूब वाहिनी (Youtube Channel)
https://youtube.com/sanatansanstha यावर सनातन संस्थेचे सत्संग ‘अपलोड’ केले जातात. या वाहिनीची सदस्यसंख्या सध्या ३४ सहस्रांपेक्षा अधिक आहे.
६. २७८ जिज्ञासूंनी संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
७. Sanatan.org निर्मित Android आणि iOS ॲप्स
अ. Sanatan Sanstha Android : https://www.sanatan.org/android
अ १. Sanatan Sanstha iOS : https://www.sanatan.org/ios
आ. Sanatan Chaitanyavani Audio App : https://Sanatan.org/Chaitanyavani
इ. Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh Android : https://www.sanatan.org/ganeshapp
इ १. Ritualistic worship (puja) and arti of Shri Ganesh iOS : https://www.sanatan.org/iosganeshapp
ई. Shraddh Rituals App Android : https://www.sanatan.org/shraddh-app
ई १. Survival Guide App Android : https://www.sanatan.org/survival-guide-app
८. सनातन संस्थेचे संकेतस्थळ, तसेच इतर सामाजिक संकेतस्थळे यांच्या लिंक्स
८ अ. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाची ‘लिंक’ इतरांनाही पाठवून त्यांच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाश पोचवा ! : संपूर्ण जगाला सध्या अध्यात्म आणि साधना यांविषयीच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनानुसार सनातन संस्था अध्यात्माविषयीचे ज्ञान जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोचवू शकत आहे. सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लेख वाचून तुम्हाला काही लाभ झाला असल्यास या संकेतस्थळाची, तसेच सामाजिक संकेतस्थळांची ‘लिंक’ तुमचे परिचित आणि कुटुंबीय यांना अवश्य पाठवा. ‘जे या आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात आहेत, त्या सर्वांपर्यंत हा ज्ञानरूपी प्रकाश पोचू दे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
कृतज्ञता
‘हे श्रीकृष्णा, ‘तुझ्या कृपेनेच आम्हाला या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली. ही सेवा तूच आमच्याकडून करवून घेत आहेस. या सेवेच्या माध्यमातून तूच आमची साधना करवून घेत आहेस, तसेच आम्हाला घडवत आहेस’, याबद्दल आम्ही तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
(क्रमश:)
– संकेतस्थळाशी संबंधित सेवा करणारे साधक (१९.२.२०२२)
वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !
ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘टेलिग्राम’, ‘ट्विटर’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
सनातन संस्थेच्या वतीने जिज्ञासूंसाठी प्रत्येक आठवड्याला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या ४ भाषांमध्ये ‘साधना संवाद’ हा ‘ऑनलाईन सत्संग’ घेतला जातो. जिज्ञासू सत्संगाला उपस्थित राहून साधनेविषयी शंकानिरसन करून घेऊन साधनेत पुढचे मार्गदर्शन घेऊ शकतात. http://events.sanatan.org/