भरभरून कृपावर्षाव केला, उपमाच नाही या गुरुमायेला ।

लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला । तयांच्या कृपेनेच जीवनदीप हा उजळला ।।
भावकिरणांनी तो तेजोमय झाला । आनंदासह हास्याचा फुलोरा फुलला ।।