युक्रेनकडून रशियाला बैठकीसाठी पाचारण
दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी रशियाने बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी रशियाने बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे’ उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार या गावात करण्यात आले. हे ग्रंथालय ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् ‘इस्रो’ने येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील पहिल्या प्रक्षेपण केंद्रावरून ‘अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट’ अर्थात् ‘पृथ्वी निरीक्षण उपग्रह’ आणि ‘इस्रो’चे अन्य २ उपग्रह यांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
भारतात आयुर्वेदाला नावे ठेवणार्यांना चपराक ! विदेशी लोकांनी आयुर्वेदाचे गुणगाण गायल्यावर भारतातील लोकांना त्याचे महत्त्व समजेल !
हिंदु संतांवर खोटे आरोप झाल्यावर त्याविषयी ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवणारी प्रसारमाध्यमे मौलानाची कुकृत्ये दडपतात !
बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे.
३ राफेल विमानांची शेवटची तुकडी पुढच्या सप्ताहात भारतात पोचणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याची चेतावणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
भारतात अशासाठीही जागृती करावी लागते, हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत देशावर राज्य करणार्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
हिंदु नेत्यांनी ‘मुलींनी तोकडे कपडे घातल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात’, असे विधान केल्यावर त्यांना प्रतिगामी ठरवत त्यांच्यावर तुटून पडणारे पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, हिंदुद्वेषी प्रसारमध्यमे आदी अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?