५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उरण, पनवेल येथील चि. तेज वितुल ठाकूर (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील  चि. तेज वितुल ठाकूर हा एक आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले त्या वेळी देहली येथील श्रीमती ज्योती राणे यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणार असल्याचे कळल्यावर आनंद होणे, त्यांची वाट पहात असतांना प्रार्थना अन् कृतज्ञता एकापाठोपाठ पुनःपुन्हा होणे आणि ‘त्यांचे दर्शन झाल्यावर सर्व प्रश्न सुटतील’, याची निश्चिती वाटणे

श्रीमती ज्योती राणे यांना अतिशय अल्प ऐकू येत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले जेवढे बोलले, तेवढेच त्यांना ऐकू येणे आणि ही गुरुकृपेची अनुभूती असल्याचे लक्षात येणे

याविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘देवाला मला जे सांगायचे होते, तेवढेच त्याने मला ऐकवले.’’ गुरुवाणीतील चैतन्यामुळेच त्यांना तेवढेच ऐकू आल्याचे माझ्या लक्षात आले.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक श्री. डॅमिएन मिशेल यांना साधना करण्याचा निर्णय घेतांना ईश्वरी कृपेने आलेली अनुभूती

माझा साधना आणि व्यवहार यांच्या निवडीविषयी निर्णय घेतांना संघर्ष होत होता. त्यामुळे ‘सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून याविषयी मार्गदर्शन मिळणे’, हा मला सोपा मार्ग वाटत होता.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला त्रिवेंद्रम् (केरळ) येथील कु. आयुष साईदीपक (वय ८ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी त्रिवेंद्रम् येथील कु. आयुष साईदीपक याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.